तिरुपती देवस्थानने घेतली माघार; यापुढे शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना मिळणार प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तिरुपती संस्थानांनी काढायला लावली, असा व्हिडीओ त्याने शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. अखेर … Read more