Anaya soni
Actress : धक्कादायक! शूटिंगदरम्यान बेशुद्ध झाली अभिनेत्री, किडनी झाली निकामी, प्रकृती चिंताजनक
By Tushar P
—
‘मेरे साई’ या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनी बाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. शूटिंग सुरू असताना अनाया सोनी अचानक सेटवर ...





