मविआची साथ सोडून शिवसेना स्वबळावर लढणार? ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे वक्तव्य
एकनाथ शिंदे बंड करून बहुसंख्य आमदारांसह जेव्हा गुवाहाटीला गेले, तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. मात्र, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ठाम राहिले आणि अखेर आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. सध्या शिवसेनेतील अनेक आमदारांसह खासदार देखील शिंदे गटात जात आहेत. शिवसेनेची अशी स्थिती असताना आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र … Read more