जान्हवी कपूरच्या गुड लक जेरीचा ट्रेलर रिलीज, पहा श्रीदेवीच्या लाडलीची अनोखी स्टाईल
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. जान्हवीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रिलीज झाला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवी जया कुमारी उर्फ जेरी आहे आणि तिची निरागस शैली या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा दिसून आली … Read more