Sonam Kapoor child : पेढा की बर्फी? सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म, नीतू कपूरने आनंद आहुजाचे केले अभिनंदन

Sonam Kapoor, Anand Ahuja

Sonam Kapoor child : अभिनेता अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूरचे घर दुमदुमले आहे. आनंद आहुजा आणि सोनम कपूर यांना मुलगा झाला आहे. कपूर कुटुंबीयांच्या घरात छोट्या पाहुण्याबद्दल आनंदाचे वातावरण आहे. नीतू कपूरने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Sonam Kapoor, Anand Ahuja, Neetu Kapoor, Anil Kapoor, Baby Boy) सध्या तरी सोनम कपूरच्या मुलाबद्दल … Read more

सोनम कपूरच्या घरी करोडोंची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल

Sonam Kapoor

मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) दिल्ली येथील घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी चोरट्यांनी घरातून २.४५ कोटी रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. यासंदर्भात सोनम कपूरच्या सासूने तुगलक रोड येथील ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. तर आता पोलिसांना … Read more

सोनम कपूरच्या घरावर दरोडा, कोट्यावधींचा ऐवज लंपास; आकडा वाचून डोळे फिरतील

Sonam Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या दिल्ली येथील घरावर दरोडा पडला असून चोरट्यांनी १.४१ कोटी रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी सोनम कपूरच्या सासरच्या मंडळींनी तुगलक रोड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. समोर येत असलेल्या … Read more