Sayrus Mirstri : ‘या’ व्यक्तीच्या घोडचूकीमुळेच सायरस मिस्रींना गमवावा लागला जीव; अखेर नाव झाले उघड

sayras mistri

sirus mitri death reason  | प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले होते. ४ सप्टेंबरला सायरस मिस्त्री हे मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला, त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनाहिता पंडोल यासुद्धा होत्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पण या कार अपघाताच्या चौकशीत … Read more