Amruta Subhash : वयाच्या ४३ व्या वर्षी ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बनणार आई? पोस्ट शेअर करत म्हणाली…
amruta subhash share post of pregnency | मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अमृता सुभाषने चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ती लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. या गुड न्युजनंतर तिचे चाहते खुप खुश झाले. अमृताने एक पोस्ट शेअर करत … Read more