कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा, अमृता खानविलकरनं सगळ्यांसमोर जोडले हात; फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अमृता खानविलकर हे नाव गाजत आहे. सोशल मिडीयावर किंवा टेलिव्हिजनवर सर्वत्र तिच्याच नावाची चर्चा आहे. याचे कारण आहे ते म्हणजे तिचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट चंद्रमुखी. अमृताने यामध्ये चंद्राची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाने चित्रपटगृहात … Read more

‘चंद्रमुखी’ प्रेक्षकांना भावली; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Amruta Khanvilkar

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. २९ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच फारच चर्चेत आहे. या … Read more

अमृता खानविलकरच्या डान्सवर ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलही झाले फिदा, इन्स्टावर खास पोस्ट व्हायरल

अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजणच आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी आणि चंद्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने तर चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. अमृता खानविलकरने चित्रपटात केलेले नृत्य पाहून चाहते पूर्णपणे घायाळ झाले आहेत. या चित्रपटातील लावणीचे नृत्य दिग्दर्शन ‘लावणीकिंग’ आशिष पाटील यांनी … Read more

‘तू माझ्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाहीस’; अंकिता लोखंडेने अमृता खानविलकरसाठी लिहिली खास पोस्ट

Amruta Khanvilkar

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आगामी ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अमृताने नृत्यांगणा चंद्रमुखीची भूमिका साकारली आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. तर याच गाण्याचं पोस्टर अभिनेत्री अंकिता लोखंडेने शेअर करत अमृता खानविलकरबद्दल एक लांबलचक पोस्ट … Read more

पाँडिचेरी: स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी चित्रपट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

pondicherry movie

‘वजनदार’, ‘गुलाबजाम’, ‘राजवाडे अॅन्ड सन्स’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर प्रेक्षकांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘पाँडिचेरी’ (pondicherry movie) असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर टीझर पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पाँडिचेरी’ या चित्रपटाचे लेखन सचिन कुंडलकर आणि तेजस … Read more