वडिलांनी शिवसेना सोडली तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेत
माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली असली तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुढे नेण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेसोबत काम करत राहीन, असा निर्धार शिवसेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांनी व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष … Read more