Madhya Pradesh: ..अन् शेवटी नाईलाजाने मामाने भाचीचा मृतदेह खांद्यावर टाकून नेला, वाचून डोळ्यात येईल पाणी

मध्य प्रदेशात आरोग्य सेवा कशी डळमळीत झाली आहे, याचे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. नुकतेच छतरपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका मामाला आपल्या भाचीचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका भेटली नाही. दोन तास मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन असहाय मामा इकडे-तिकडे भटकत होता, नंतर कस तरी बसने मुलीचा मृतदेह गावी घेऊन गेला. Madhya Pradesh, … Read more

Mumbai: मुंबईत दहीहंडीमुळे गर्दीत अडकली ॲम्बुलन्स; ना आयोजकांचे लक्ष, ना गोविंदांना भान

ambulance dadar (1)

मुंबई(Mumbai): महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे आदेश दिले आहे. गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी हा सण सर्वांनी साजरा केला. आज दहिहंडीचा कार्यक्रम सर्वत्र साजरा केला जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मोठ्या उत्साहात गोविंदा पथकं दहीहंडीचा थर लावत आहेत. मुंबई येथील गोविंदा पथक थर लावण्यासाठी … Read more

Eknath shinde: शिंदे गटाने रुग्णवाहिका परत घेतली, संतापलेल्या शिवसैनिकांनी नवीकोरी रुग्णवाहिका केली भेट

Eknath shinde | शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद आता भरपूर चर्चेत आहे. अशातच अजून एक वाद म्हणजेच मागील वर्षी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून जळगाव शहराला रुग्णवाहिका दिली होती. ती शिंदे गटाने परत मागून घेतली. रुग्णवाहिका देण्यात व परत घेण्यात गुलाबराव पाटील यांचाच पुढाकार होता. कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका देण्यात … Read more

मुले खायला मागतील म्हणून झोपूनच ठेवतात पालक, महागाईमुळे ‘या’ देशात बिकट परिस्थिती

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती अनियंत्रित होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि इंधनाचा तुटवडा यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. गेल्या १२ आठवड्यांपासून सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे. लोकांना त्यांच्या मुलांना उपाशी ठेवण्यास भाग पाडले जात आहे. अन्न वाचवण्यासाठी लोक दुपारपर्यंत मुलांना झोपायला लावतात यावरून परिस्थितीच्या गंभीरतेचा अंदाज लावता येतो.(Economic situation, Sri Lanka, inflation, unemployment) कोलंबो येथील ऑटो रिक्षा … Read more

‘ताई काळजी करू नका, तो बरा आहे’; धनंजय मुंडेंनी अपघातग्रस्त तरुणाला दिले जीवदान

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी लोकांना अडचणीत असताना मदत केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवले आहेत. यामुळे सध्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Munde) यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.(minister dhanjay munde save life of young man) मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्यायमंत्री … Read more