..त्यामुळे मी बॉलिवूडपासून दुर गेले होते, ‘रॉकस्टार’ फेम नरगिस फाखरीने केला मोठा खुलासा
‘रॉकस्टार’ चित्रपटातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नर्गिज फाखरीने काही काळच बॉलिवूड विश्वात काम केले. परंतु याकाळातच तिने चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे नर्गिनने बॉलिवूड सोडल्याचा धक्का चाहत्यांनाही चांगलाच बसला. आता चाहते तिच्या परत येण्याची वाट बघत असतानाच नर्गिजने आपण बॉलिवूड सोडल्याचे कारण समोर आणले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत नर्गिजला तु बॉलिवूड का सोडले … Read more