जळगावच्या पठ्ठ्याने बनवले फेसबूकला टक्कर देणारे ॲप, आले भारताचे स्वत:चे ‘इंडीया ॲप’; जाणून घ्या त्याबद्दल..
फेसबुकला टक्कर देणारे जळगावच्या एका तरुणाने देशी ॲप तयार केले आहे. ‘ इंडिया बुक ‘ असे या ॲपचे नाव असून थोड्याच वेळात हे ॲप लोकांच्या पसंतीस उतरले आहे. केवळ ३ दिवसातच १८ हजारांहून जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या एका तरुणाने हे ॲप तयार केले आहे. लक्ष्मीकांत सोनार असे या तरुणाचे … Read more