कोण होते मोहम्मद पैगंबर ज्यांच्यामुळे पुर्ण जगात पेटला आहे वाद? वाचा त्यांच्या खास गोष्टी
ईद-ए-मिलाद-उन-नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना, रबी-उल-अवलच्या १२ व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पैगंबर मोहम्मद(Prophet Muhammad) यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने पैगंबर मोहम्मद यांच्याशी संबंधित १० महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.(Prophet Muhammad, Islamic Calendar, Birthday, Mecca, Abu Mutalib) १. पैगंबर मोहम्मद यांचा जन्म ५७० मध्ये मक्का या अरबी वाळवंटात झाला. पैगंबरांच्या जन्मापूर्वीच … Read more