Divorce: घटस्फोटानंतर पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असले तरी तिला पोटगी द्यावी लागणार- उच्च न्यायालय
घटस्फोट(Divorce): २००७ साली विवाह झालेल्या जोडप्याचा २०२० मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटांनंतर पत्नी तिच्या मित्राबरोबर रिलेशनमध्ये असल्याने पतीने पोटगी देण्यास नकार दिला. सत्र न्यायालयाने सुद्धा पतीच्या या निर्णयाला समर्थन दिले होते. नंतर पत्नीने पती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पत्नीला दिलासा दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी सांगितले की, पत्नीला तिचे आयुष्य वाटेल तसे जगण्याचा … Read more