Aliens : ८ डिसेंबरला पृथ्वीवर उतरणार एलियन्स’; टाईम ट्रॅव्हरलच्या दाव्याने जगभरात खळबळ, कारणही सांगीतले
एलियन्सचे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. एलियन्स खरच अस्तित्वात आहेत की नाही याचे उत्तर अद्याप शास्त्रज्ञांनाही मिळू शकले नाही. मात्र, या एलियन्स बाबत जगातील अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आहेत. सध्या अशाच एका दाव्याची प्रचंड चर्चा होत आहे. एलियन्स बाबत एका टाइम ट्रॅव्हलरने दावा केला आहे. केलेला हा दावा आश्चर्यकारक आहे. या वर्षी ८ … Read more