JOGI trailer: पहिल्यांदाच पगडीशिवाय दिसला दिलजीत, दिल्ली शीख दंगलीच्या जखमा झाल्या ताज्या

दिलजीत दोसांझ, हितेन तेजवानी, अमायरा दस्तूर, कुमुद मिश्रा आणि जीशान अय्युब स्टारर ‘जोगी’चा ट्रेलर (JOGI trailer) मंगळवारी रिलीज झाला. हा चित्रपट 1984 च्या शीखविरोधी दंगलीची कथा सांगणार आहे. 16 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा 2 मिनिटे 12 सेकंदांचा दमदार ट्रेलर (JOGI trailer) प्रेक्षकांच्या मनाला हेलावून टाकतो. ‘जोगी’चे दिग्दर्शन ‘गुंडे’, ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा … Read more

दिशाने लीक केला एक व्हिलन रिटर्न्सचा क्लायमॅक्स, यावेळी सगळ्यात खतरनाक खलनायक कोण?

जेव्हापासून मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. तेव्हापासून असा अंदाज लावला जात आहे की, या चित्रपटात यावेळी खलनायक कोण? ट्रेलरमध्ये एक सीन आहे. जॉन अब्राहम म्हणतो की मी या कथेचा हिरो आहे, तर अर्जुन कपूर म्हणतो की तू हिरो आहेस तर मी खलनायक आहे. मात्र यावरून अर्जुन कपूर खलनायक आहे, याचा … Read more

शाहरूखने मारला मोठा हात, पठाण चित्रपटासाठी दिपीका आणि शाहरूखने घेतली तब्बल ‘एवढी’ फी

Pathan

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे बऱ्याच कालावधीनंतर शाहरुख खान रुपेरी पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा(Shah Rukh Khan) अॅक्शन ड्रामा चित्रपट अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला आहे.(shah-rukh-khan-hit-a-big-hand-deepika-and-shah-rukh-khan-took-a-hefty-fee-for-pathan) त्यामुळे शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक … Read more