कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकला नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन? निर्मात्याचा खळबळजनक खुलासा
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी ‘शहजादा’ या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. ‘शहजादा’ हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या ‘अला वैकुंठपुरमलो’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यादरम्यान सध्या हा चित्रपट सध्या वादात अडकल्याचे दिसून येत आहे. तसेच एका निर्मात्याने कार्तिकवर अनप्रोफेशनलिज्मचाही (Kartik Aaryan … Read more