भोजपुरी अभिनेत्रीने धरला चंद्रा लावणीवर ठेका, मराठमोळ्या सौंदर्याने पाडली चाहत्यांना भुरळ
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. अक्षरा सतत आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. तिच्या या व्हिडिओ आणि फोटोंना चाहते देखील भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकताच अक्षराने असाच एक सुंदर व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती मराठी गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. तिचा … Read more