ज्याला भैय्या म्हणायची त्यानेच नंतर केलं प्रपोज, अभिनेत्रीची लव्हस्टोरी ऐकून आमिरही झाला हैराण

बॉलिवूड स्टार आमिर खानने(Amir Khan) नुकतीच भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांची क्वीन अक्षरा सिंगची भेट घेतली. या संभाषणात आमिर खानने अक्षरा सिंगसोबत तिच्या प्रेमसंबंधाबद्दल बातचीत केली.(aamir-later-got-annoyed-after-hearing-the-love-story-of-the-actress) या संवादादरम्यान, तिने प्रथम तिच्या क्यूट प्रेमाबद्दल सांगितले आणि नंतर तिच्या ब्रेकअपबद्दल देखील चर्चा केली. अक्षराने(Akshara Sing) सांगितले की जेव्हा तिचे शेवटचे ब्रेकअप झाले तेव्हा ते खूप दुःखी आणि वेदनादायक … Read more