”योगींना गादीवरून हटवून अशा ठिकाणी पाठवणार जिथं भीक मागायची ट्रेनिंग दिली जाते”
सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश राजभर(Om Prakash Rajbhar) यांनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्यावर थेट हल्ला चढवला. 23 फेब्रुवारीला गाझीपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना ओपी राजभर यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.(yogi-will-be-removed-from-the-throne-and-sent-to-a-place-where-begging-is-trained) योगींना सिंहासनावरून हटवून ज्या ठिकाणी भीक मागण्याचे प्रशिक्षण दिले जाते तेथे पाठवले जाईल, असे … Read more