‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवीन ट्विस्ट, लग्नाच्या आधीच नेहा उचलणार मोठं पाऊल, आजोबांशी खोटं बोलून..

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत सिम्मीमुळे नेहा खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्या बाजूने यश असताना देखील नेहाला खोटे बोलणे भाग पडले आहे. मालिकेच्या पुढील भागात नेहा सिम्मीच्या डावाला फसत आजोबांसोबत खोटे बोलणार आहे. यशच्या आजोबांची इच्छा आहे की , नेहाने लग्न करुन पॅलेसमध्ये राहिला यावे. … Read more