ajay bhosle
अग्रवाल फॅमिलीचे पाय अजून खोलात, घरातील सुनेला हात घातल्याची केस आली समोर, नेमकं काय घडलं?
By Tushar P
—
पुण्यात अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर सगळे संताप व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. ...





