AIR स्टेशन

women power: कारगिल युद्धाच्या दरम्यान या महिलेने एकटीने संभाळले होते AIR स्टेशन, वाचा तिच्याबद्दल..

जून 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान एका संध्याकाळी, ऑल इंडिया रेडिओ स्टेशन (AIR ) मध्ये शत्रूच्या जोरदार गोळीबारामुळे इंजीनियर पळून गेले, त्यांचे प्रसारण संध्याकाळी 5 ...