Ruhinaz Shaikh Video : ओवैसी सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय शिवराय’ जयघोष; ठामपणे म्हणाली, ‘आम्ही एक इंचही मागे हटणार नाही!’

Ruhinaz Shaikh Video :  एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या गुरुवारी (दि.09) मुकुंदनगर (Mukundnagar), अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे झालेल्या सभेत पक्षाच्या महिला पदाधिकारी रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh) यांनी भाषणाची सुरुवात “जय शिवराय” या घोषणेनं केली. त्यांच्या या घोषणेनं उपस्थितांचे लक्ष वेधले आणि चर्चेला उधाण आले. रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh) यांनी स्पष्ट केलं की, काहींना आश्चर्य वाटलं असेल की, मुस्लिम … Read more

asaduddin owaisis : ‘एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल’

hijab

asaduddin owaisis : कर्नाटकसह देशात हिजाबवरून वादंग सुरू आहे. हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात देखील पोहचलं आहे. गेल्या अनेक दिवसावसांपासून कर्नाटकमधील एका महाविद्यालयात सुरू झालेला हिजाब वाद संपूर्ण देशात पसरला. या प्रकरणाचे अनेक पडसाद देखील सर्वत्र उमटले. विशेष बाब म्हणजे, यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलच तापलेलं पाहायला मिळालं. याच प्रकरणावरून राज्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र … Read more

Raj Thackeray : …अजूनपर्यंत याच्यासारख्या दळिद्री कुणी झाला नाही; राज ठाकरे इतके का भडकले? वाचा…

raj thakare

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसे सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी एमआयएम अध्यक्ष अझरुद्दीन ओवेसी आणि त्यांचा भाऊ अकबरुद्दिन ओबीसी यांनी मागील काळात जी वादग्रस्त विधाने केली होती. त्याबाबत त्यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरेंनी ओवेसी बंधूंवर शाब्दिक खाल्ला चढताना म्हणाले की, ‘हरामखोर दोन भाऊ ते … Read more

MIM च्या नेत्यांनी कबूल करावं की औरंगजेब त्यांचा बाप आहे, शिवसेनेची जहरी टीका

औरंगाबाद नामांतराला एमआयएम पक्षाने विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, असा निर्णय काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला होता. आज औरंगाबादमध्ये(Aurangabad) नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.(MIM leaders should admit that Aurangzeb is their father, Shiv Sena’s  … Read more

ज्ञानवापी मशीद प्रकरण; हिंदू पक्षाच्या वकीलांचा कलेक्टरवर गंभीर आरोप; न्यायालयाच्या आदेशानंतरही…

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील(Varanasi) ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Gyanvapi Masjid case Hindu party lawyers serious allegations against varanasi collector) यादरम्यान हिंदू पक्षाच्या वकिलांनी … Read more

“तुमच्या बापाला मराठ्यांनी इथं कसं गाडलं हे पाहायला गेला होता का?”

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची काल औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. यावेळी भाषणातून अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. “ज्यांना घरातून बाहेर काढलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार ?”, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना टोला लागवला होता.(mns prakash mahjan statement on akkbaruddin owesi) तसेच एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी … Read more

ज्यांना घरातून बाहेर काढलय त्यांच्यावर काय बोलणार? तुमची लायकी नाही…

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबादमध्ये भाषण केले. या भाषणातून अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “ज्यांना घरातून बाहेर काढलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार ?”, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना(Raj Thakare) टोला लागवला आहे.(akburddin owesi statement about raj thakre) एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची … Read more

‘ही’ खेळी केल्यास राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार, विरोधकांनी आखला मास्टर प्लॅन

काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचा(Aam Adami Party) विजय झाला आहे.(If this game is played, BJP will lose the presidential … Read more

भाजपला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी आखली नवी योजना, राष्ट्रपती पद हातातून जाणार?

काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचा(Aam Adami Party) विजय झाला आहे.(New plan by the opposition for president election) यादरम्यान राज्यसभेच्या … Read more