‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये “आई कुठे काय करते” ही मालिका सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. परंतु सध्या या मालिकेत चढउतार पाहिला मिळत आहेत. मुख्य म्हणजे मालिकेत अरुंधती आणि आशितोषच्या नात्याने वेगळे वळण घेतले आहे. अरुंधतीच्या आयुष्यात कॉलेज मित्र बनून आलेल्या आशुतोष देशमुखने सर्व कुटुंबासोबत आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. आशुतोषने आपल्या प्रेमाचा खुलासा संपूर्ण कुटुंबासमोर केला आहे. … Read more