“शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही” ९२ वर्षीय आजीबाईंचा मातोश्रीबाहेर पहारा
सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्यांमध्ये आणि आघाडी सरकारमध्ये नवीन वाद पाहिला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. राणा दांपत्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमकांची भूमिका घेतली आहे. अनेक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पहारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांनी देखील आपला कडक बंदोबस्त लावला आहे. अशातच ९२ … Read more