Rekha: मध्यरात्री रेखाला ‘अशा’ अवस्थेत पाहून हेमा मालिनीला बसला होता धक्का, घाबरून विचारला ‘हा’ प्रश्न

rekha

Birthday, Rekha, Hema Malini, Marriage, Mukesh Agarwal/ दिग्गज अभिनेत्री आणि बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली रेखा (Rekha) 68 वर्षांची झाली आहे. ती 10 ऑक्टोबरला तिचा 68 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिचा जन्म 1954 मध्ये चेन्नई येथे झाला. लहानपणापासूनच रेखाचे आयुष्य वादांनी वेढलेले होते आणि आजही तिच्याबद्दल अनेक गोष्टी घडत आहेत. अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध … Read more