mohammad nabi : टी २० वर्ल्डकप सुरु असतानाच ‘या’ संघाच्या कर्णधाराने सोडले कर्णधारपद; म्हणाला, आमचा…
afganistan mohammad nabi leave captaincy | टी-२० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी विशेष राहिली नाही आणि उपांत्य फेरीतही ते स्थान मिळवू शकले नाहीत. शुक्रवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हैराण करणारी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानला टी २० वर्ल्डकपमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाचा कर्णधार … Read more