सावधान! भेसळयुक्त दुधामुळे किडनी होतेय निकामी, आतड्यांना सुज येऊन हाडे होतायत कमकूवत
हवामानातील तापमानवाढीचा थेट परिणाम डेअरी इंडस्ट्रीजवर होतो. उन्हाळ्यात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परंतु उत्पादन कमी होते. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. तरीही दुधाचे उत्पादन आणि वापर यात मोठी तफावत आहे, ती कमी करण्यासाठी देशात भेसळीचा बाजार वाढत आहे.(adulterated-milk-causes-kidney-failure-intestinal-inflammation-and-weak-bones) दूध(Milk) हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांसह … Read more