मविआ’ला धक्का! देशमुख, मलिकांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करता येणार नाही; कोर्टाचा आदेश

मुंबईतील(Mumbai) विशेष न्यायालयाने गुरूवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाची परवानगी मिळावी, यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. (Deshmukh, Malik will not be able to vote in Rajya Sabha elections … Read more