shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी
shinde group : दसरा मेळाव्यावरून चांगलच राजकारण तापलं आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट पडल्याने यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (eknath shinde, udhav thacakeray) याबाबत दोन्ही गटाकडून आम्हीच दसरा मेळावा … Read more