आदिपुरूष: प्रभासचा राघव लुक धमाकेदार पद्धतीने होणार रिलीज, सगळ्यात आधी ‘या’ व्यक्तीने बघितला
तान्हाजी फेम दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut_ यांच्या आदि पुरुष या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा दिसणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, रामनवमीच्या दिवशी प्रभासचे फर्स्ट लूक पोस्टर समोर येणार आहे. त्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas) या चित्रपटात प्रभू श्री राम यांची भूमिका … Read more