अभिनेत्रीचं होतंय कौतुक! भाऊ नाही म्हणून मुंबईच्या रिक्षावाल्यांना बांधली राखी, पहा व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंमुळे ती प्रचंड चर्चेत असते. मात्र, आता ती चर्चेत येण्याचे कारण वेगळच आहे. अदानं असं काही केलं आहे की लोकांचा विश्वास बसत नाही. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अदा ने नेमकं असं काय … Read more