साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ? जाणून घ्या कारण
अभिनेत्री सहसा त्यांचा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहत नाहीत. कारण कुठेही गेले तरी त्यांचे चाहते त्यांचा पाठलाग सोडत नाही. पण दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हीने यावर भन्नाट शक्कल लढवली आहे. तिने बुरखा घालून चित्रपटगृहात तिचा चित्रपट पहिला आहे. अभिनेत्री साई पल्लवीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यामुळे पुन्हा … Read more