प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचे नाव आले समोर, संस्कृत आणि ख्रिश्चन संस्कृतीचे मिश्रण g
गेल्या जानेवारीत प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आई-वडील झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्राने अद्याप तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या मुलीचे(Daughter) नाव ठेवले आहे.(priyanka chopra and nik jonas daughter name came infront of media) अभिनेत्री प्रियांका … Read more