खूप वर्षांनंतर धर्मेंद्रच्या घरी अचानक पोहोचली मुमताज, पहिली पत्नी ‘प्रकाश’ने केले जोरदार स्वागत

अभिनेता ‘धर्मेंद्र’ त्यावेळी आश्चर्यचकित झाला ज्यावेळी एक जुनी अभिनेत्री आणि त्याच्या सर्वोत्कृष्ट सहकलाकारांपैकी एक असलेली ‘मुमताज’ अचानक त्याला भेटण्यासाठी घरी पोहोचली. मुमताज धर्मेंद्रला आश्चर्यचकित करण्यासाठी रविवारी, 26 सप्टेंबर रोजी आपल्या बहिणीसह धर्मेंद्रच्या घरी पोहोचली. मुमताजला पाहून त्याला खूप आनंद झाला. धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी प्रकाश कौर यांनी मुमताजचे जोरदार स्वागत केले. मुमताज धर्मेंद्र यांच्या भेटीचे … Read more