‘देवमाणूस’ मालिकेतील ‘हा’ सीन शुट करताना डिंपलला फुटला घाम, स्वत:च खुलासा करत म्हणाली..

सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. अनेक नवनवीन कथा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मराठी मनोरंजन क्षेत्रातही आपल्याला अनेक नवीन कथा पाहायला मिळत आहे. यामध्येच झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेचा काही महिन्यांपूर्वी पहिले पर्व संपले आहे. पहिल्या पर्वाने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. … Read more