Sachin Pilgounkar On Urdu Langauge: मी केवळ उर्दूतून जागा होत नाही, तर मी उर्दूसोबत झोपतोही…: नेमकं काय म्हणाले सचिन पिळगावकर

Sachin Pilgounkar On Urdu Language : अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgounkar) नुकतेच ‘बहार-ए-उर्दू (Bahar-e-Urdu)’ या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उर्दू भाषेबद्दल आपलं खोल प्रेम व्यक्त केलं. ते म्हणाले, “माझी मातृभाषा मराठी आहे, परंतु मी विचार करताना उर्दूतून विचार करतो. मला कोणीही मध्यरात्री उठवलं, तरी मी उर्दूतच बोलतो. मी फक्त उर्दूतून … Read more

Ashish Warang Passed Away : धक्कादायक! ‘सिंबा’फेम लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन; वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Ashish Warang Passed Away :  मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीतल्या रसिकांसाठी दु:खद बातमी आहे. ठाणे (Thane city), वर्तक नगर (Vartak Nagar) येथील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग (Ashish Warang) यांचे आज, ५ सप्टेंबर २०२५ रोजी, वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना कावीळ (stroke) या आजाराने ग्रासले होते; मात्र तो संकटातून ते बाहेर आले होते. … Read more

अजूनही आम्ही भेटतो, आणि त्यानंतर…!! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य

अभिनेते अनंत जोग हे एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी तसेच हिंदी मध्येही लोकप्रियता मिळवली. गेल्या अनेक वर्षांपासून अनंत जोग सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. ते वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. यामुळे याची बरीच चर्चा होत असते. जोग कुटुंब हे सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अनंत जोग यांची बायको अभिनेत्री उज्ज्वला जोग आणि त्याची लेक क्षिती जोग हे … Read more

गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम, माफी मागत म्हणाला….

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे देखील प्रसिद्ध झाला. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का … Read more

Prathamesh Parab : अखेर दगडूला रियल लाईफमधील प्राजू मिळालीच; पहा जोडीचे खास फोटो

Prathamesh Parab

Prathamesh Parab : सुप्रसिद्ध मराठी चित्रपट ‘टाईमपासने’ मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. टाईमपासमधील ‘दगडू’ हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. सध्या आता तो चर्चेत आला आहे. दगडूला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजु मिळाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. टाईमपास चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब याने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मुलगीही दिसत आहे. ही … Read more

Amitabh bachchan : अमिताभ बच्चनची नस कापली, पायात धातूचा तुकडा, भयंकर रक्तस्राव; KBC च्या सेटवर गंभीर दुर्घटना

Amitabh Bachchan

Amitabh bachchan injured at kbc set   प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. कारण त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायाची नस कापल्या गेल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांनी स्वत: त्यांच्या एका ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ही घटना मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत लोकप्रिय टीव्ही शो … Read more

Vidyadhar Karamkar : ‘उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली’ म्हणणाऱ्या आजोबांचे निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vidyadhar Karamkar

Vidyadhar Karamkar : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आली आहे. दिवाळी आली सर्वांना मोती साबणाची आठवण येते, कारण तेव्हा मोती साबणाची जाहिरात आपल्याला बघायला मिळते. ही जाहिरात कित्येक वर्षांपासून आपल्याला बघायला मिळत आहे. या जाहिरातीमध्ये सकाळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा म्हणजेच जेष्ठ कलाकार विद्याधर करमकर. पण यंदाच्या दिवाळीला ते आपल्यात नाहीत. त्यांचे दुखद निधन झाले आहे. … Read more

Saif Ali Khan video : सैफ अली खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘याचा हिंदू धर्मावर विश्वास नाही’

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या अनोख्या शैलीसाठी ओळखला जातो. सैफ फार कमी बोलत असला तरी तो जेव्हा बोलतो तेव्हा मात्र समोरच्यांची बोलती बंद करतो. असं असलं तरी सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. व्हिडिओ पाहून सैफ अली खानचा … Read more

Sanjay Mishra : जेव्हा फिल्मी करिअर, ऐशो आराम सोडून ढाब्यावर काम करू लागले संजय मिश्रा, वाचा किस्सा

Sanjay Mishra

Sanjay Mishra : ‘ऑफिस ऑफिस’चे शुक्ला जी असोत, ‘मसान’चे विद्याधर पाठक असोत किंवा ‘दम लगा के हईशा’चे चंद्रभान तिवारी असोत. आपण पडद्यावर कोणतीही व्यक्तिरेखा पाहिली तरी संजय मिश्रा आपल्या हृदयात घर करून गेले. असे मोजकेच अभिनेते आहेत ज्यांच्याशी आपण स्वतःशी जोडलेलो असतो. ते आपल्याच घरातील वाटतात, संजय मिश्रा हा देखील अशा निवडक अभिनेत्यांपैकी एक आहे. … Read more

Pradeep Patwardhan : पतीच्या निधनानंतर प्रचंड दुखाःत बुडालीय प्रदीप पटवर्धनांची घटस्फोटीत पत्नी; म्हणाली ते खूप लवकर…

Pradeep Patwardhan Suvarnareha Jadhav

Pradeep Patwardhan  : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ९ ऑगस्टला निधन झाले. गिरगावमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी प्राण सोडला. आतापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन व त्यांची पूर्वाश्रमिची पत्नी … Read more