छातीतील गॅस आणि हार्ट अटॅकमधला फरक कसा ओळखावा? अनेक जण होतात कन्फ्युज, वाचा सोप्या भाषेत
जेव्हा हार्ट अटॅक(Heart Attack) येतो तेव्हा तीव्र वेदनांसोबत छातीत दाब जाणवतो. कधी कधी गॅस किंवा अपचन झाले तरी छातीत दुखू शकते. अशा परिस्थितीत छातीत दुखणे हे नेहमी हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण नसते हे समजून घेणे आवश्यक आहे.(how-to-tell-the-difference-between-chest-gas-and-heart-attack) गॅस किंवा अॅसिडीटी झाली तरी वेदना आणि अस्वस्थता अशी स्थिती निर्माण होते. गॅसमुळे छातीत दुखण्याची काळजी करण्याची गरज नाही, … Read more