रणवीरसिंगच्या न्युड फोटोनंतर बडा राजकीय नेता संतापला; उपस्थीत केला ‘हा’ सवाल

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट केले आहेत. हे फोटो त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशुटमुळे सध्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. राजकीय वर्तुळात देखील यावरून चर्चा होऊ लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अबू आझमी यांनी सोशल मीडियावर रणवीर सिंगचे न्यूड फोटो टाकत … Read more

अबू आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा..’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. राज यांनी मांडलेल्या भूमिकेवर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यासंदर्भात आपली भूमिका मांडली. म्हणाले, 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत … Read more

‘गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?’ राज ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यात आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. यावर आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना आझानसाठी मशिंदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला. तसेच मुंब्रा येथील … Read more