Abdu Rozik

VIDEO: सलमानने त्याचं गाणं ऐकताच मारली त्याला मिठी, वाचा जगातील सर्वात छोट्या गायकाबद्दल…

नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अबुधाबीमध्ये करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला अभिनेता सलमान खानदेखील उपस्थित होता. ...