ab devilliers

जबरदस्त! एबी डिव्हिलियर्सची होणार IPL मध्ये धमाकेदार एंट्री, पुन्हा दिसणार विराट कोहलीसोबत

जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेला एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या १५ व्या सिजनमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या वर्षी फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डिव्हिलियर्स प्रथमच आयपीएलमध्ये ...