anil deshmukh : अन् अश्रूंचा फुटला बांध..वर्षभरानंतर पतीला भेटताच अनिल देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर

anil deshmukh aarti deshmukh

aarti deshmukh crying after seeing anil deshmukh  | गेल्या वर्षभरापासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात होते. त्यांच्यावर १०० कोटी घोटाळ्यांचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दोन केंद्रीय तपास यंत्रणा अनिल देशमुखांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास करत होत्या. अनिल देशमुखांचे वकील गेल्या वर्षभरापासून जामीन मिळवून देण्यासाठी धडपड करत होते. पण … Read more