“अण्णा हजारे समाजसेवक नाही तर समाजद्रोही, या बेईमान माणसाने देशाची माफी मागीतली पाहीजे”
राजकीय वातावरण तापलेलं असतानाच गेल्या काही दिवसापासून दिल्लीतील मद्य धोरणावरुन आम आदमी पक्ष चांगलाच चर्चेत आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सध्या यावरून राजकारण तापलं आहे. अशातच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. अण्णा हजारे यांनी पत्रातून म्हंटलं … Read more