‘या’ खास व्यक्तीने ठेवले आलिया रणबीरच्या मुलीचे नाव; नावाचा अर्थ हिंदू धर्मात आहे खूपच विशेष

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या बाळाचे नाव जाहीर केले आहे. आलियाने आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आई- वडील झालेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पालकत्वाचा आनंद घेत आहेत. या दोघांच्या घरी ६ नोव्हेंबर रोजी एक लाडकी परी आली. तिच्या मुलीच्या जन्मापासूनच मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सतत उत्सुकता होते. तसेच ते मुलीच्या नावाबद्दलही … Read more

पैशांसाठी काहीही करणार का? आलिया भट्टच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे नेटकऱ्यांनी केलं तुफान ट्रोल

अनेक अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरच अनेक प्रकारच्या जाहिराती देखील करत असतात. जाहिरातीमधून पैसे कमावण्याचा हा मार्ग अनेक सेलिब्रिटी स्वीकारतात, आणि जाहिरातींमधून लोकांना काहीना काही संदेश देत राहतात. मात्र, कधी कधी याच जाहिरातींमुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोल देखील होतात. असे अनेक उदाहरणे सांगता येतील, ज्यामध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिरातीवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. आता या … Read more