धर्मेंद्र यांनी आशा पारेखला दिले होते ‘हे’ वचन, पुर्ण करता करता धर्मेंद्रचे शरीर झाले होते निळे

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) आणि अभिनेत्री आशा पारेख यांनी 60 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान आशा पारेख यांनी धर्मेंद्रसोबतच्या शूटिंगदरम्यान अनेक किस्से सांगितले होते, त्यापैकी एक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(dharmendra-had-given-this-promise-to-asha-parekh-while-fulfilling-it-dharmendras) आज आशा पारेख(Aasha parekh) जरी चित्रपट जगतापासून दूर असल्या तरी त्यांचे चित्रपट आणि अभिनय … Read more