…त्यामुळे माझ्या वडिलांनी नाईलाजाने दुसरं लग्न केलं होतं; शम्मी कपूर यांच्या मुलाचा मोठा खुलासा

Kapoor Family

बॉलिवूड सिनेसृष्टीत ‘कपूर’ (Kapoor) हे खूप मोठे घराणे आहे. दीर्घकाळापासून कपूर कुटुंबीय सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. तर या घराण्यातील पाचव्या पिढीतील अभिनेता रणबीर कपूरने नुकतीच अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले. त्यानंतर कपूर कुटुंब आणि त्यांची नाती माध्यमात पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यादरम्यान कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीतील दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज … Read more