देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीला रवाना? काहीतरी खळबळजनक घडण्याची चिन्हे
महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. परंतु निश्चित असा कोणताही निर्णय आज न्यायालयातून आला नाही. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले, अशी माहिती समोर आली आहे. (Devendra Fadnavis hastily left for Delhi?) देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुपारी १ वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक … Read more