सुप्रीम कोर्टातील घडामोडींनी बंडखोर अस्वस्थ; शिंदेंनी बोलावली सर्व ५० आमदारांची तातडीची बैठक
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सध्या घडून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते. परंतु आज संध्याकाळी ५० आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Rebels upset by developments in Supreme Court; Shinde called an urgent meeting of all 50 MLAs) ५० आमदारांच्या या महत्त्वपूर्ण … Read more