राज्यात ५ हजार शाखा असणारा बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार; तब्बल ५० गाड्या भरून कार्यकर्ते मातोश्रीवर रवाना

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यभरातील असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. परंतु दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंना सोबत करण्यासाठी तळागाळातील पक्षाशी एकनिष्ठ असणारे शिवसैनिक, नेते समोर येताना दिसत आहेत. अशातच सोलापूरमधील एक मोठा नेता आता शिवसेनेच्या वाटेवर आहे. (A big leader with 5000 branches in the state will join Shiv Sena) सोलापुरात तगडा जनसंपर्क असणारे … Read more